Tuesday, 28 September 2021

JYOTI SANJIVINI SCHEME

KARNATAKA STATE GOVT. EMPLOYEE ASSOCIATION

Urgent Information for JYOTI SANJIVINI SCHEME

कर्नाटक राज्य सरकारी नोकर व त्यांच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय सेवा देणारी 
ज्योती संजीविनी योजना
 अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे.तरी यासाठी राज्यातील सर्व सरकारी अधिकारी,नोकर, यांची संपूर्ण अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने एकत्रित करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर स्पर्श करा
👇👇👇👇👇👇👇

JYOTI SANJEEVANI REGISTRATION FORM 

🏵️दिनांक 30-09-2021 पूर्वी ऑनलाईन देणे आवश्यक आहे.



1 comment:

Mohan Patil said...

कर्नाटक शासनाच्या शैक्षणिक कृती आपण एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलात.याबद्दल आपले अभिनंदन.सर्व शिक्षकांना हा ब्लॉगचा आपला शैक्षणिक मित्र म्हणून नक्कीच उपयोगी पडेल.