Thursday, 16 December 2021

ओदू कर्नाटक(स्पष्ट वाचन कौशल्य व मुलभूत गणित सुधार कार्यक्रम )

कर्नाटक सरकार व प्रथम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने इ. 4 थी व 5 वी च्या वर्गांकरीता वाचन लेखन सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने मुलांना वाचन कौशल्य विकास तसेच गणित विषयाच्या मुलभूत संकल्पनांचा सराव करण्यासाठी काही कृती व उपक्रम निर्धारित केलेले आहेत.

भाषा माहिती पुस्तिका(कमाल)

DOWNLOAD

गोष्ट वाचा,गोष्ट सांगा

DOWNLOAD

कार्यपुस्तिका-01

DOWNLOAD

कार्यपुस्तिका-02

DOWNLOAD

मराठी दृकपट्ट्या

DOWNLOAD

बाराखडी तक्ता

DOWNLOAD

चित्रवाचन

DOWNLOAD

शाब्दिक प्रश्नसंच

DOWNLOAD

तोंडी उदाहरणे 

DOWNLOAD

गणित कार्यपुस्तिका-01

DOWNLOAD

गणित कार्यपुस्तिका-02

DOWNLOAD

गणित कार्यपुस्तिका-03

DOWNLOAD

शाब्दिक प्रश्नसंच(गणित)

DOWNLOAD

पाढे तक्ता

DOWNLOAD

नाणी व नोटा संच

DOWNLOAD

भाषा चाचणी-1

DOWNLOAD

मूलभूत गणित चाचणी कार्ड

DOWNLOAD

भाषा चाचणी प्रपत्र-01

DOWNLOAD

शाळा अहवाल कार्ड

DOWNLOAD

गणित चाचणी प्रपत्र-1

DOWNLOAD

Report

DOWNLOAD 


गणित माहिती पुस्तिका(कमाल) 

DOWNLOAD





2 comments:

Unknown said...

अतिशय सुंदर वर्कशीट याचा मुलांना खूप उपयोग होईल फक्त आम्ही शिक्षक बंधूनी अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांच्या कडून योग्य सराव करून घेतला पाहिजे .
माझ्या मते हा सराव अभ्यास किंवा गृहपाठ म्हणून इयत्ता 3 रीच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर फारच उपयोगी होईल

Unknown said...

Very nice activities.