कोविंड-19 विषाणू संक्रमण काळामध्ये खबरदारी म्हणून उद्भवलेल्या टाळेबंदजन्य
परिस्थितीमुऴे कर्नाटक राज्यातील
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दि 31/07/2020 पर्यंत घरातूनच काम (Work from Home) करण्याविषयी मा.शिक्षणायुक्तांनी आदेशाद्वारे सुचवलेले आहे.त्याचबरोबर याकाळात करावयाचे गृहकार्य (Assignment) करण्याबाबतही
आदेश बजावलेला आहे.त्यातील महत्वाच्या दहा कृतींची अंमलबजावणी बंधनकारक असून त्याबाबत प्रत्येक प्राथमिक, तसेच माध्यमिक शिक्षकांनी
वैयक्तीकरित्या गृहकार्य (Assignment) निर्दिष्ट
वेळेत पूर्ण करून त्याबाबत
PLZ TOUCH BELOW LINK TO DOWNLOAD FORMATS
खालील दुव्याला स्पर्श करा गृहपाठ नमुने डाऊनलोड करा
No comments:
Post a Comment