(सन-2021-22)
प्रस्तुत शैक्षणिक वर्षात भौतिकरित्या शाळा प्रारंभ झाल्यास दरवर्षीप्रमाणे वार्षिक क्रिया योजना आखून वर्ग अध्यापन चालविणे. 2021-22 सालाचे शैक्षणिक कृती विषयक वार्षिक कार्यसूची अनुबंध-01 मध्ये देण्यात आले आहे.
एखाद्या वेळी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जर भौतिकरित्या शाळा सुरू करणे शक्य झाले नसल्यास आणि मागील शैक्षणिक वर्षाचा मागोवा लक्षात घेत प्रस्तुत शै७णिक वर्षात विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन,मूल्यमापन आणि विश्लेषणासाठी पर्यायी कार्य योजना आखून मुलांच्या अध्ययनात निरंतरता राखणे आवश्यक आहे. यासाठी अनुबंध-01 मध्ये सुचविलेल्या वार्षिक क्रिया योजनेतील अभ्यासेत्तर कृती वगळून इतर सर्व कृतींची कार्यसुचीत सुचविल्याप्रमाणे 2021-22 शैक्षणिक सालात अंमलबजावणी करावी.
हे दोन्ही संदर्भ लक्षात घेत दिनांक 15 जून 2021 पासून शैक्षणिक
वर्षाची पूर्वतयारी म्हणून, विद्यार्थी दाखलाती आंदोलन, शाळा
पातळीवरील सर्व क्रिया योजना तयारी आणि दिनांक 1 जुलै
2021 पासून शाळा प्रारंभ झाल्यानंतर संदर्भानुसार वर्ग अध्यापनासाठी
ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना संपर्क करण्यासाठी कार्य तंत्र तयार करून
प्रस्तुत सालातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि मूल्यमापन विश्लेषणासाठी राज्यभर एकच
शैक्षणिक कार्यसूची खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. याप्रमाणे
अंमलबजावणी करण्यास सुचविण्यात येते.
सन्-2021-22 सालासाठी आवश्यक माहिती PDF स्वरूपात 👇 |
1.वार्षिक कार्यसूची 2021-22 (अनुबंध-01) |
|
2.दहाअंशी कार्यक्रम सन 2021-22 |
|
3.शालेय शैक्षणिक योजना (SAP)2021-22 |
|
4.शालेय अभिवृद्धी योजना (SDP)2021-22 |
|
5.शालेय मंडळे 2021-22 |
|
6.सेतूबंध मार्गदर्शिका |
|
7.अध्ययनफल(1लीते8वी)
|
|
8.अध्ययन मानके |
|
9.वर्गनिहाय सामर्थे (प्र.भा.मराठी) |
2 comments:
Very Nice and useful information.
Very useful information.
Post a Comment