प्रिय शिक्षकहो,
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था मण्णूर बेळगावी, यांच्या प्रयत्नाने गणित प्रयोगालयामध्ये तयार केलेले गणिताविषयीचे आदर्श प्रात्यक्षिक व्हिडिओज Principal,DIET Mannur Belagavi youtube channel या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहेत Principal,DIET Mannur Belagavi youtube channel या चॅनल ला सबस्क्राईब करून या व्हिडिओचा आपल्या दैनंदिन अध्ययन अध्यापनात सदुपयोग करून घ्यावा ही नम्र विनंती
या कामांमध्ये प्रामुख्याने नेतृत्वाची धुरा साभाळलेले प्राचार्य श्री एम एम सिंदूर सर, तसेच डाएटचे वरिष्ठ प्राध्यापक श्री राजेंद्र तेरदाऴ सर तसेच मोलाचे सहकार्य केलेले असे श्री एम वाय रावुळ सर(Rtd lect DIET Bgm), श्री दिलीप कुमार काळे सर (चित्रकला प्राध्यापक DIET Bgm) आणि गणित प्रयोगालयाच्या नोडल अधिकारी श्रीमती वासंती एल्.बरगेर(DIET Bgm) मॅडम यांचे प्रयत्न स्पृहनीय आहेत.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे या गणित प्रयोगालयाची तयारी असो किंवा व्हिडिओ तयार करणे असो, अशा या सर्वच महत्वाच्या कामांमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे व तांत्रिक सहकार्य केलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
संबंधीत विडीओ पहाण्यासाठी खालील चित्रावर CLICK करा.
TO WATCH COMPLETE PLAYLIST CLICK HERE
No comments:
Post a Comment