Saturday, 8 April 2023

ACADEMIC CALENDAR 2023-24

      


शैक्षणिक उपक्रमांसाठी वार्षिक मार्गसूची-2023-24 (सुधारित आदेशानुसार)





2023-24 शैक्षणिक वर्षामधील, यशस्वी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रभावी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया महत्वाची आहे.त्यासाठी मुलतः सुनियोजित योजना महत्त्वाची आहे. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.सर्वांगीण विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक मूल गुणवत्तापूर्ण शिक्षण  घेईल. त्यासाठी राज्यातील राज्य पाठ्यक्रमाच्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक कृती परिणामकारकपणे राबविण्यासाठी तसेच, वार्षिक अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रम मूल्यमापन परिणामकारीपणे राबविण्यासाठी खालील वार्षिक शैक्षणिक मार्गसूची  तयार केली आहे.

            या वार्षिक मार्गसूचीमध्ये वार्षिक पाठविभाजन, सहपाठ्य-अभ्यास उपक्रम, परीक्षा व मुल्यांकन  विश्लेषण  (सीसीई) आणि दर्जेदार परिणामाभिमुख उपक्रम राबविण्यासीठी पूरक व  क्रमानुगत असे उपक्रम देखील नमूद केले आहेत. आणि विविध शालेय स्तरावरील कार्यक्रमही  दिलेले आहेत. तरीही कर्नाटक  सरकार आणि शिक्षण  विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांनुसार यामध्ये  बदलही अपेक्षीत आहेत. त्यानुसार जिल्हा/ तालुका/ ब्लॉक  आणि शाळा स्तरावरील संबंधित अधिकारी/ कर्मचारी/ शिक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधीतांशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

2023-24 वर्षाच्या शैक्षणिक उपक्रमांच्या वार्षिक कार्यसूचीचा घोषवारा.

माहे

कामाचे दिवस

वार्षिक पाठविभाजन (शेकडा प्रमाण)

सी.सी..अंतर्गत कृती व मुल्यमापन तपशील

अभ्यासेत्तर कृती

1,2,3,4, 6,7 आणि 9वी वर्गांकरीता

5,8 10 वीच्या वर्गांकरीता

मे-2023

03

.

-

-

.-

शाळापूर् स्वच्छता व तयारी.दाखलाती आंदोलन/शाळा प्रारंभोत्सव

जून-2023

25

इयत्ता 1ली ते 3री वर्गांकरिता 25 दिवसांचा सेतूबंध कार्यक्रम, यासोबतंच वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 5% टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे

15 दिवसाचा सेतुबंध कार्यक्रम तसेच वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

पुस्तक परिचय तासिकांचे आयोजन.सोबतच,पूर्व परीक्षा साफल्य परीक्षा घेऊन उपचारात्मक अध्यापनाचे नियोजन करणे. तसेच गतवर्षीच्या व चालु वर्षाच्या अध्यायनासाठी पूरक अध्ययन सेतू तयार करणे

CCE कृती

शालेय पातळीवर विविध शैक्षणिक संघ तयार करणे अध्ययन अध्यापन साधने, ग्रंथालय,क्रीडा सामग्री ,-कलिका केंद्र यांचे परिशीलन करून ती सिद्ध ठेवणे.

4, ,6 7 व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसाचा सेतुबंध कार्यक्रम राबविणे. तसेच वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

जुलै-2023

25

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

FA-01,

CCE कृती व

शिक्षकांचे प्रशिक्षण

 

शाळा/केंद्र/ झोनल पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा, विज्ञान नाटक व इतर स्पर्धा

ऑगस्ट-2023

26

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % अभ्यासक्रम पूर्ण करणे.

 

 

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % अभ्यासक्रम पूर्ण करणे.

CCE कृती व शिक्षकांचे प्रशिक्षण

तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा व इतर स्पर्धा

सप्टेंबर-2023

24

वार्षिक पाठयोजनेच्या इयत्ता 1 ली ते 3री साठीचा शेकडा 15%

4,6.7 वी  9वी साठीचा शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

FA-02,

CCE कृती व

SA-01 मुल्यांकन

मौल्यांकन विश्लेषण

ऑक्टोबर-2023

11

SA-01 मुल्यांकन निर्वहन

 

उजळणी

SA-01 मुल्यांकन निर्वहन

 

उजळणी

SA-01 मुल्यांकन निर्वहन

जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धाकलिकोत्सव विचारविनिमय स्पर्धा व इतर स्पर्धा

(दिनांक 8/10/2023 ते 24/10/2023पर्यंत दसरा रजा)

नोव्हेंबर-2023

23

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

CCE कृती

विभाग/राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा व प्रतिभा कारंजी तसेच युवासंसद कार्यक्रम,चित्रकला स्पर्धाकलिकोत्सव, चर्चा स्पर्धा व इतर स्पर्धा

डिसेंबर-2023

25

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 %  अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

FA-03 ,CCE कृती व शिक्षकांचे प्रशिक्षण

 

 

राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा व प्रतिभा कारंजी तसेच युवासंसद कार्यक्रम,चित्रकला स्पर्धाकलिकोत्सव, चर्चा स्पर्धा व इतर स्पर्धा

जानेवारी-2024

24

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

CCE कृती

माता पालक सभा व विदेयाथ्यांसाठी आपत्समालोचन सभा

फेब्रुवारी-2024

23

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 5 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

उजऴणी अभ्यास

FA-04 , CCE कृती व पूर्व परीक्षा

 

फलितांश मुखी कार्यक्रमाचे  आयोजन व अनुपालन

मार्च -2024

26

उजळणी अभ्यास व SA-02 मुल्यांकन विश्लेषण

उजळणी अभ्यास

5वी ते 8वी वर्गांकरीता राज्यव्यापी एकरूप मुल्यांकन परीक्षा व विश्लेषण सोबतच S.S.L.C. परीक्षेचे निर्वहन.

-

SA-02 परीक्षा मुल्यांकन निर्वहन व मुल्यमापन विश्लेषण

एप्रिल-24

9

मुल्यमापन कार्य

S.S.L.C. परीक्षेचे निर्वहन व मुल्यमापन कार्य

मुल्यमापन कार्य

समुदायद्त शाळा कार्यक्रम व परिक्षा निकाल घोषीत करणे.

एकूण

244

 

 

 

 

विशेष सुचना-भाषांतर केलेल्या कोणत्याही घटकांबाबत संदिग्धता वाटत असल्यास आपण मूळ कन्नडमधील प्रत अभ्यासावी.

 

 

शेकडावार व माहेवार  वार्षिक पाठविभाजन घोषवारा 2023-24

वर्ग

जून-2023

जुलै-2023

ऑगस्ट-2023

सप्टेंबर-2023

ऑक्टोबर

2023

एकूण

नोव्हेंबर

2023

डिसेंबर

2023

जानेवारी

2023

फेब्रुवारी

2023

मार्च -2023

एकूण

अं.एकूण

1,2,3 री

वर्गांकरीता

5

15

15

15

-

50

15

15

15

5

-

50

100

4,6,7वी व9 वीवर्गांकरीता

10

15

15

10

-

50

15

15

15

5

-

50

100

5  व 9 वीवर्गांकरीता

10

15

15

10

-

50

20

20

10

-

-

50

100

 

सुचना: वरीलप्रमाणे राज्यभर एकसमानता यावी साठी सलहात्मक वार्षिक पाठ विभाजन योजना तयार केलेली आहे. ऑक्टोबर-2023 च्या शेवटच्या आठवड्यात आणि तारीख: 10 फेब्रुवारी 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत उजळणी वर्गांचे  आयोजन करावे.

 

वार्षिक माहेवार करावयाच्या कृतींचा तपशील

(शैक्षणिकदिनदर्शिका सन 2023-24)

दिनांक

कार्यक्रमाचा तपशील

करावयाच्या कृती (संक्षिप्तपणे)

मे-2023

1.      29-05-2023

शाळा प्रारंभोत्सव पूर्वतयारी

·        पूर्व तयारी:

1.      शाळेतील स्वच्छतेचे काम आणि शाळेतील विविध सुरक्षिततेच्या बाबतीताल परिशीलन करणे  व सर्व सुसुत्रपणे सल्याची खात्री करून घेणे.

2.      शाळा प्रारंभोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  SDMC  ठक घेणे.

3.      याआधी  तयार केलेल्या कागदपत्रांसह खाली नमूद केलेल्या शाळेच्या कागदपत्रांची तयारी.

·        शालेय वेळापत्रक,

·        विषयवार वार्षिक कृती आराखडा तयार करणे शिक्षकांचे वेळापत्रक (वर्गवार, शिक्षकनिहाय)

·        शाळा विकास आराखडा तयार करणे.

·        शालेय पंचांग (शालेय वार्षिक दिनदर्शिका)

·        4. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेवून शाळा प्रारंभोत्सव पूर्वतयारी करणे.

 

·        मुख्याध्यापकांद्वारे विविध कामांचे वाटप व  शिक्षकांसाठी कार्यवाटप.

1.      हजेरी वही तयार करणे (नवीन पटानुसार)नवीन दाखलातीनुसार

2.      शिक्षकांनी तयार केलेले वार्षिक कार्य योजना, पाठ योजना इत्यादी मुख्य शिक्षकाकडून  अनुमोदन  घेणे

3.      मुख्याध्यापकांनी सहशिक्षकांसोबत  समाजाच्या सहकार्याने शाळा प्रारंभोत्सवाची तयारी तरून घेणे.

4.      समाजाच्यासोबतच विशेष शोभायात्रेने 31 5 2023 रोजीना शाळेला येण्यासाठी आमंत्रित करावे तसेच पालकांनाही यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करावे

30-05-2023

सेतूबंध कार्यक्रम(पुस्तक परिचय तासिकांच्या निर्वहनाबात पूर्वसिद्धता)

विविध सभा व आत्मसमालोचन सभांच्याबाबतीतील निर्णयांचे अनुष्ठान.

शैक्षणिक वर्षातील कार्यक्रमांचा कालावधी  निश्चित करण्याबाबत आगाऊ चर्चा करणे. माहेवार पाठविभाजन, परीक्षा मूल्यमापन विश्लेषण, विविध कार्यक्रम आयोजित करणे. आणि शालेय शैक्षणिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्यांचे वाटप करणे (वर्ग शिक्षक, शैक्षणिक प्रवास, क्रीडा, स्नेह संमेलन व  इतर.)

https://jeevandeep1.blogspot.com/      

31-5-2023

शाळा प्रारंभोत्सव

शाळा प्रारंभोत्सव हा एक अविभाज्य भाग असून. मुख्याध्यापक, सहशिक्षक. एसडीएमसी व पालकांसह मोठ्या उत्साहाने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करावे.

·         शाळेला तोरण बांधणे.वातावरण आकर्षक बनविणे.

·         पहिल्या दोन तासिकांमध्ये मुलांना शाळेकडे आमंत्रित करण्यासाठी द्याव्यात तिसऱ्या तासिकेनंतर उपस्थित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कृतींचे आयोजन करावे तसेच अद्याप अनुपस्थित असलेल्या मुलांना  शाळेत हजर राहण्यासाठी करण्यासाठी प्रेरित करावे

·         पहिल्या दिवसापासूनच पाठबोधन सेतुबंध उपक्रमाला सुरुवात करावी. याबाबत पालक व विद्यार्थ्यांना माहिती द्यावी

·         गोड जेवणासोबत  अक्षरदासोह  कार्यक्रमाचे नियोजन करावे.

·         सरकारच्या आकर्षक अशा  पाठ्यपुस्तक, गणवेश ,वाटप  मान्यवरांच्या हस्ते करावे.आवश्यकता भासल्यास पुस्तक पेढीची मदत घ्यावी.

वि.सु- सर्व शिक्षकांनी  शाळा प्रारंभोत्सवाची सुरुवात  सेतुबंध व विषयवार अध्यापनाने करावी  जेणेकरून याला वेगळे महत्त्व येईल.

31-5-2023 ते 03-06-2023

·         शाळा प्रवेश अभियान

·         विविध कारणांमुळे  मुले मध्यंतरी शाळा सोडतात. किंवा शाळेला निंरंतर गैरहजर रहात असल्यामुळे शाळा बाह्यविद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची  शक्यता आहे आणि यामुळे गळतीचे प्रमाण वाढू शकते. यासाठी खालीलप्रमाणे प्रभावी नावनोंदणी मोहीम राबविली जावी

·         दिनांक 30 जून 2023 पर्यंत विशेष दाखलाती  ते प्रक्रिया राबवून गतवर्षी उत्तीर्ण झालेले पण शाळेला अद्याप अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी, शाळेत दाखल न झालेले विद्यार्थी, दाखल न झालेले  दाखलपात्र विद्यार्थी यांची यादी करावी तसेच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची  माहिती हाजराती अधिकारी शिक्षण संयोजकांनी देवून त्याबाबत अनुमती घेवून शिक्षण किरण  SATS या तत्रांशावर अद्ययावत करावी.

·         मुख्याध्यापक सहशिक्षक व पालकांच्या सहकार्याने अशा मुलांच्या घरी भेटी देऊन पालकांचे मन परिवर्तन करून दाखल करण्यासाठी प्रेरित करावे.

·         शालेय जाहिरात पत्रक व विशेष शोभा यात्रेच्या माध्यमातून  शाळेची वैशिष्ठ्य  व शिक्षणाचे महत्व पटवून द्यावे.

जून-2023

01-06-2023 ते 30-06-2023  पर्यंत (इ 1ली ते3री साठी)

 

01-06-2023 ते 15-06-2023  पर्यंत (इ 4ली ते 10वी साठी)

सेंतूबंध कार्यक्रम अनुष्ठान करणे.

(वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.)

·         इयत्ता 1ली ते 3री वर्गांकरिता 30 दिवसांचा सेतूबंध कार्यक्रम व 4, ,6 7 व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसाचा सेतुबंध कार्यक्रम राबविणे.

·         नैदानिक परीक्षा  घेवून विश्लेषण करावे.

·         इयत्ता 1ली ते 3री वर्गांकरिता पूर्व परीक्षा घेवून अध्ययन मागास विद्यार्थ्यांचा शोध घेणे व परिहार बोधन करणे शेवटी 20-06-2023 रोजी साफल्य परीक्षा  घेणे.

·         इयत्ता 4थी  ते 10वी  वर्गांकरिता पूर्व परीक्षा घेवून अध्ययन मागास विद्यार्थ्यांचा शोध घेणे व परिहार बोधन करणे शेवटी 13-06-2023 रोजी साफल्य परीक्षा  घेणे.  परिहार बोधनासाठी मुलांची यादी तयार करून त्याची अंलबजावणी करणे.

 

           https://jeevandeep1.blogspot.com/      

 

पुस्तक परिचय  तासिका

·         सेतुबंध कार्यक्रमांसोबत वार्षिक पाठ योजना क्रिया योजना यासोबत कालानुक्रमे येणाऱ्या विविध  परीक्षांचे विश्लेषण अभ्यासक्रमातील घटक व त्यातील मुख्य अंश मागील  वर्षाच्या अध्ययन अंशांची सांगड चालू अभ्यासक्रमाला घालून  अध्यापन करावे.अंतरिक व बाह्य मूल्यमापन तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन त्यातील सहभाग याबाबतचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत (खालील सूचना क्रमांक 9 पहावी)

 

·         विविध संघ तयार करणे.

·         शालेय विविध संघ रचना करणे.  

 

·         अध्ययन प्रगतीनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करणे.

·         अध्ययन प्रगतीनुसार विद्यार्थ्यांचे 6 गटीमध्ये वर्गीकरण करून  प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांना गटाची जबाबदारी द्यावी  तसेच माहेवार संबंधीत गटाला  सी.सी.ई.अंतर्गत प्रकल्प योजना  स्पर्धात्मकरित्या द्याव्यात.  तसेच त्याचे माहेवार  परिशीलन करावे.( कृती आराखडा activity bank पहावी)

15-06-2023 ते 30-06-2023 

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

·         इयत्ता 1ली ते 3री वर्गांकरिता सेतूबंध कार्यक्रमासोबतंच वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 5% टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे.

·         सेतूबंध संपवून इयत्ता 4 थी पासून ते 10 वी च्या वर्गाना दि 15-06-2023 पासून पाठ अध्यापनाला सपरवात करावी.

28-06-2023 ते 30-06-2023 

CCE कृती-01 (PROJECT) निर्वहन करणे.

·         CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

 

अभ्यासेत्तर कृती

शालेय पातळीवर विविध शैक्षणिक संघ तयार करणे अध्ययन अध्यापन साधने, ग्रंथालय,क्रीडा सामग्री,-कलिका केंद्र यांचे परिशीलन करून ती सिद्ध ठेवणे.

जूलै-2023

01-07-2023 पासून प्रारंभ 

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.

 

इ 1 ली ते 10 वी वर्गाच्या वार्षिक पाठयोजनेच्या  अनुषंगाने पाठबोधनाला सुरवात करावी.

 

https://jeevandeep1.blogspot.com/      

04 -07-2023 ते 08/07/2023

आप्तसमालोचन (विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे)

विद्यार्थ्यांसाठी वर्गवार मार्गदर्शनाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्यांच्या दैनंदिन अभ्यासासाठी वर्ग/ विषय शिक्षकांना  पाठ्यपुस्तक, नोट्स, गृहपाठ, इतर साहित्य यासारखी पूरक सामग्री दाखवणे . वर्ग शिक्षक त्यांचे दैनंदिन अभ्यासाचे वेळापत्रक गृहपाठ तपासून, चर्चा करतात आणि मार्गदर्शन करतात (सदरी तपशील वैयक्तिकरित्या चेकलिस्ट प्रमाणे नमूद करणे).

11 -07-2023 ते 13/07/2023

विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे

विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि सहभाग.

 

14 -07-2023 ते 15/07/2023

अनुभव सादरिकरण (Experience Sharing program)

मुख्याध्यापक त्यांच्या नजीकच्या शाळांमधून निवडक विषय संपन्मूल शिक्षकांना त्यांचे अनुभव नवीन भरती झालेल्या शिक्षकांसोबत व्यक्त करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमंत्रित करतात.

18.07.2023

ते 20.07.2023

प्रथम आकारिक मुल्यांकन

FA-01,

 

सदर मूल्यांकनाची विशिष्टता लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत FA-1 मूल्यमापन करावे. (निर्धारित कालावधीत हे मूल्यांकन पूर्ण करणे) नंतर दैनंदिन अध्यापवन सुरू ठेवावे(FA-१ च  निर्वहन १५.०६.२०२३ ते १५.०७.२०२३ पर्यंत करावे)

26-07-2023

पोषक /माता सभा (OPEN HOUSE)

(OPEN HOUSE) पोषक/पालक माता सभेचे आयोजन. FA-01, आधारित प्रगती अहवालाची चर्चा करणे.उत्तर पत्रिका व प्रकल्प कार्य याबाबत विद्यार्थ्याच्या उपस्थितीत चर्चा करणे.

28.07.2023

ते 31.07.2023

 CCE कृती-02 निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

 

अभ्यासेत्तर कृती

शाळा/केंद्र/ झोनल पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा, विज्ञान नाटक आप्तसमालोचन इतर स्पर्धा

ऑगस्ट-2023

01.08.2023

पासून प्रारंभ 

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % अभ्यासक्रम पूर्ण करणे

1ली ते 10 वर्गाकरीता वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % अभ्यासक्रम पूर्ण करणे.

                            https://jeevandeep1.blogspot.com/      

15.08.2023

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन साजरा करणे.

18.08.2023

ते 19.08.2023

तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा

तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा इतर स्पर्धा

20.08.2023

राष्ट्रीय सद्भावना  दिन

राष्ट्रीय सद्भावना  दिनाबाबतचे  महत्व प्रार्थनेच्या वेळेत सांगणे.

29.08.2023

राष्ट्रीय क्रिडा दिन

राष्ट्रीय क्रिडा दिनाचे महत्व प्रार्थनेच्या वेळेत सांगणे.

30.08.2023

ते 31.08.2023

CCE कृती-03 (PROJECT) निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

 

अभ्यासेत्तर कृती

 तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा, विज्ञान नाटक आप्तसमालोचन इतर स्पर्धा

सप्टेंबर-2023

01.09.2023

पासून प्रारंभ

वार्षिक पाठयोजनेच्या इयत्ता 1 ली ते 3री साठीचा शेकडा 15%

4,6.7 वी  9वी साठीचा शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या इयत्ता 1 ली ते 3री साठीचा शेकडा 15% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

4,ते  10 वी वर्गांसाठीचा साठीचा शेकडा 10% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

 

                                               https://jeevandeep1.blogspot.com/      

05.09.2023

 

शिक्षक दिन

शिक्षकदिन  साजरा करणे.

 शिक्षक दिन:- वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षक दिन साजरा होत असल्याने यामुऴे अध्यापन अवधी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक दिन त्याच दिवशी म्हणजेच दिनांक: ५.०९,२०२२ रोजी सर्व स्तरांवर (सकाऴी 8 ते 10 पर्यत शाळेत व नंतर तालुका/ जिल्हा राज्य स्तरावर, होण्यासंबंधी संबधीतांनी कार्यवाही करावी.

06.09.2023

 

द्वितीय आकारिक मुल्यांकन

FA-02,

सदर मूल्यांकनाची विशिष्टता लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत FA-2 मूल्यमापन करावे. (निर्धारित कालावधीत हे मूल्यांकन पूर्ण करणे)  (FA-2 च  निर्वहन 21-07-2023 ते 22-09-२०२३ पर्यंतच्या पाठ अध्यापवनावर आधारित असावे)

08.09.2023

आंतर राष्ट्रीय साक्षरता  दिन

राष्ट्र व राज्य पातळीवरील साक्षरतेबाबत विद्यार्थ्याना माहिती द्यावी.जागृती करावी.

15.09.2023

सर एम् विश्वेश्वरैय्या जयंती

·        सर एम् विश्वेश्वरैय्या जयंती साजरी करणे.त्याच्या योगदानाविषयी माहिती देणे.

29.09.2023

ते 07.10.2023

SA-01 मुल्यांकन निर्वहन

S.S.L.C. विद्यार्थ्यांना अर्धवार्षिक परीक्षेचे आयोजन

·         सदरी मुल्यमापन 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घ्यावे.

 

·         S.S.L.C. विद्यार्थ्यांना दि 15-06-2023 ते 25-09-2023 पर्यंत अर्धवार्षिक परीक्षेचे आयोजन

 

CCE कृती-04 निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

ऑक्टोबर-2023

02.10.2023

म.गांधी  व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती

म.गांधी  व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करणे.श्रमदान व भजनाच्या माध्यमातून साजरी करणे.

29.09.2023

ते 07.10.2023

SA-01 मुल्यांकन निर्वहन

S.S.L.C. विद्यार्थ्यांना अर्धवार्षिक परीक्षेचे आयोजन

·         सदरी मुल्यमापन 1 ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घ्यावे.

 

·         S.S.L.C. विद्यार्थ्यांना दि 15-06-2023 ते 25-09-2023 पर्यंत अर्धवार्षिक परीक्षेचे आयोजन

08.10.2023

ते 24.10.2023

 दसरा रजा

रजावधीत करावयाच्या अभ्यासाबाबत माहिती देणे.दिनांक 8/10/2023 ते 24/10/2023पर्यंत दसरा रजा)

25.10.2023

ते 29.10.2023

उजळणी अभ्यास

·          दि 15-06-2023 ते 25-09-2023 पर्यतच्या पाठाध्यापनाचा उजळणी अभ्यास करणे.

25.10.2023

ते 27.10.2023

जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा

 शिक्षण विभागाच्या  सुचनेनुसार  निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात.

30.10.2023

ते 31.10.2023

समुदायद्त शाळा कार्यक्रम (प्राथमिक विभाग30.10.2023)

समुदायद्त शाळा कार्यक्रम (प्राथमिक विभाग 31.10.2023)

(OPEN HOUSE)

 

 

1.        संकलनात्मक मुल्यमापन परिणाम तयार करणे.

2.        विद्यार्थ्यांचे कृती संपूट (Child Profile)तयार करावे.

3.        समुदायद्त शाळा कार्यक्रमासंबंधी  SDMC ला कळवावे.

4.        विद्यार्थ्यांकरवी  पालकांना समुदायद्त शाळा कार्यक्रमाला हजर रहाण्यासंबंधी  सुचना द्याव्यात.

5.        विद्यार्थ्यांचे कृती संपूट (Child Profile) पालकांना दाखवावेत.( FA-01 FA-02  SA-01 सोबत त्यांच्या  भाग-02 माहिती संग्रह करून विश्लेषण करणे. घरामध्ये आवश्यक अध्ययन वातावरण तयार करण्यासाठी सुचना करणे.

6.         मुख्याध्यापकांनी परिणामांबाबत चर्चा करून योग्य ते क्रम घेण्याविषयी चर्चा करावी.

7.        विशेषतः5 वी,8वी व 10 वीचे पालक अपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या अद्ययन प्रगतीबाहत संपन्मूल व्यक्तीकरवी मनपरिवर्तन करावे. पालक व विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक तासिकेचे (OPEN HOUSE)आयोजन करावे

31-10-2023

 राष्ट्रीय संकल्प दिन

शिक्षण विभागाच्या  सुचनेनुसार  साजरा करावा.

 

अभ्यासेत्तर कृती

(दिनांक 8/10/2023 ते 24/10/2023पर्यंत दसरा रजा)

दि-25-10-2023 ते 31-10-2023 पर्यंत जिल्हा पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धाकलिकोत्सव विचारविनिमय स्पर्धा व इतर स्पर्धा

नोव्हेंबर-2023

01.11.2023

कन्नड राज्योत्सव

कन्नड राज्योत्सव शिक्षण विभागाच्या  सुचनेनुसार  साजरा करावा.

02.11.2023 पासून प्रारंभ

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 %  अभ्यासक्रम पूर्ण करणे. (1-9 )

शेकडा 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे. (5,8,10)

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 %  अभ्यासक्रम पूर्ण करणे. (इयत्ता 1-9 ) तसेच

 

शेकडा 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे. (इयत्ता 5,8,10)

 

                                https://jeevandeep1.blogspot.com/      

04.11.2023 ते 06.11.2023

केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा

शाळा व केंद्र पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धांचे आयोजन

10.11.2023

राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धा

निर्धारित  तारखेच्या आत  शिक्षण विभागाच्या  मार्गसूची प्रमाणे पूर्तता करणे

11.11.2023 13.11.2023

राष्ट्रीय शिक्षण दिन व कनकदास जयंती साजरी करणे.

राष्ट्रीय शिक्षण दिन ,मौलाना अबुल कलाम आझाद व कनकदास जयंती साजरी करणे.

14.11.2023

बालदिन

बालदिन साजरा करणे.विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत जागृती करणे.

19.11.2023 ते

25.11.2023

राष्ट्रीय एकता दिवस/सप्ताह

अर्थपूर्णपणे साजरा करणे.प्रार्थनेच्या वेळेतंच याबाबत माहिती देणे.

20.11.2023 ते 30.11.2023

स्पंदन कार्यक्रम

केंद्र/तालुका व जिल्हानिहाय खाजगी शाळांच्या संख्येननुसार सभांचे आयोजन करून  खाजगी शाळांसाठाच्या प्रशासकीय सेवांबाबत अदालत घेवून, उर्वरित कामांचा निपटारा करण्यासाठी सुनियोजितपणे आयोजन करणे.

26.11.2023

संविधान दिवस

अर्थपूर्णपणे साजरा करणे.

 संविधानाचे महत्त्व तसेच नागरिकांचे हक्क व कर्तव्य याबाबतच्या जागृती निर्माण करणे

28.11.2023

 तालुका पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा

प्रतिभा कारंजी स्पर्धांचे आयोजन व सहभाग.

29.11.2022

CCE कृती-05 निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

 

अभ्यासेत्तर कृती

 तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,कलिकोत्सव चर्चा स्पर्धा, विज्ञान नाटक आप्तसमालोचन इतर स्पर्धा

डिसेंबर-2023

01.12.2023 पासून प्रारंभ

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% अभ्यासक्रम (1 ते 3(4,6,7,9वी साठी) पूर्ण करणे. तसेच शेकडा(5,8,10 वी) 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15% अभ्यासक्रम (1 ते 3) व 4,6,7,9वी साठी) यांनी  पूर्ण करणे. तसेच शेकडा(5,8,10 वी) 20% अभ्यासक्रम पूर्ण करणे.

 

 

https://jeevandeep1.blogspot.com/      

01.12.2023

जागतिक एड्स दिन

विश्व एड्स  दिन याबाबत मुलांच्यात जागृती निर्माण करणे.

03.12.2023/

04.12.2023

जागतिक अंगविकल दिन

समन्वय शिक्षणाची परिकल्पना विद्यार्थ्यांना समजून देणे.

12.12.2023

ते

13.12.2023

जिल्हा पातळीवरील प्रतिभा कारंजी स्पर्धा

प्रतिभा कारंजी स्पर्धांचे आयोजन व सहभाग.

22.12.2023

राष्ट्रीय गणित दिन

मॅट्रिकमेळा,दैनंदिन जीवनातील गणिताचा उपयोग ,गणितासाठी भारतीयांचेयोगदान.याबाबत शाळेमध्ये चर्चा स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करून प्रभावीपणे साजरा करणे.

26.12.2023

अभिरूप संसद स्पर्धा

CCE

प्रारूप संसद स्पर्धा स्पर्धांचे आयोजन करून याबाबतची माहिती  मुलांना देणे.

26.12.2023

ते 28.12.2023

तृतीय आकारिक मुल्यांकन

FA-03,

सदर मूल्यांकनाची विशिष्टता लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत FA-3 मूल्यमापन करावे. (निर्धारित कालावधीत हे मूल्यांकन पूर्ण करणे)  (FA-3 च  निर्वहन 25.10.2023ते 20.12.2023पर्यंतच्या पाठ अध्यापवनावर आधारित असावे)

01.12.2023

ते 31.12.2023

शालेय वार्षिकोत्सव व शैक्षणिक प्रवासाचे आयोजन

 एक दिवस शालेय वार्षिकोत्सव व आवश्यकतेनुसार शैक्षणिक प्रवासाचे आयोजन करणे.

30.12.2023

CCE कृती-06 चे निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

 

अभ्यासेत्तर कृती

 प्रतिभा कारंजी व अभिरूप संसद स्पर्धा

स्पर्धांचे आयोजन व सहभाग

जानेवारी-2024

01.01.2024 पासून प्रारंभ

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % .( 1,2,3,4, 6,7 आणि 9वी वर्गांकरीता)

तसेच शेकडा 10 % 5,8 10 वीच्या वर्गांकरीता अभ्यासक्रम पूर्ण करणे.

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 15 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे.( 1,2,3,4, 6,7 आणि 9वी वर्गांकरीता)

तसेच शेकडा 10 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे. 5,8 10 वीच्या वर्गांकरीता

 

 

https://jeevandeep1.blogspot.com/      

03.01.2024

सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे.

05.01.2024

ते

06.01.2024

अनुभव सादरिकरण (Experience Sharing

program)

मुख्याध्यापक त्यांच्या नजीकच्या शाळांमधून निवडक विषय संपन्मूल शिक्षकांना त्यांचे अनुभव नवीन भरती झालेल्या शिक्षकांसोबत व्यक्त करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमंत्रित करतात.

12.01.2024

स्वामी विवेकानंद जयंती/युवा दिन

स्वामी विवेकानंद जयंती/युवा दिन साजरा करणे.याचे महत्व विषद करणे.

16.01.2024

ते 20.01.2024

आप्तसमालोचन (विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे)

विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे व माता/ पालक सभा घेणे.

25.01.2024

राष्ट्रीय मतदार दिवस

राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणे.

26.01.2024

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन साजरा करणे.

20.01.2024

ते 28.01.2024

दहावीच्या विद्यार्थ्याना सारणी परीक्षा

दहावीच्या विद्यार्थ्याना सारणी परीक्षांचे आयोजन करणे.

30.01.2024

हुतात्मा दिन

महात्मा गांधीजींच्या  उदात्त ध्येयाविषयी माहिती देणे. हुतात्मा दिन साजरा करणे.

31.01.2024

CCE कृती-07 चे निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

फेब्रुवारी-24

01.02.2024 पासून प्रारंभ

शेकडा 5 % अभ्यासक्रम पूर्ण करणे ( 1ली ते 9 वी)

वार्षिक पाठयोजनेच्या शेकडा 5 % टक्केअभ्यासक्रम पूर्ण करणे व उजळऩी अभ्यास घेणे.

04.02.2024

ते

06.02.2024

चौथे आकारिक मुल्यांकन

FA-04,

सदर मूल्यांकनाची विशिष्टता लक्षात घेऊन संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत FA-4 मूल्यमापन करावे. (निर्धारित कालावधीत हे मूल्यांकन पूर्ण करणे)  (FA-4 च  निर्वहन 21.12.2023 ते  31.01.2024 पर्यंतच्या पाठ अध्यापवनावर आधारित असावे)

20.02.2024

ते

26.02.2024

दहावीच्या विद्यार्थ्याना सारणी परीक्षा घेणे व 5 वी 8वी च्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा/सराव परीक्षा घेणे.

पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित दहावीच्या विद्यार्थ्याना सारणी परीक्षा (Preparatory Exam)घेणे .

शालेय पातळीवर प्रश्नपत्रिका तयार करून 5 वी8वी च्या विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा/सराव परीक्षा घेणे.

27.02.2024

CCE कृती-08 चे निर्वहन करणे.

CCE अंतर्गत माहेवार निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित कृतींचे  विषयवार व इयत्तानिहाय एकत्रीकरण करणे.संबंधित कृतींचे  परिशिलन करून त्याची नोंद करावी याप्रमाणे प्रत्येक महिन्यातील विहित कृती व त्याचे मूल्यमापन करून विश्लेषण करावे.

28.02.2024

राष्ट्रीय विज्ञान दिवस

राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करणे.सी.व्ही.रमण याच्या योगदावाबरोबरंच वैज्ञानिक दृष्टिकोण याबाबत जागृती करणे.

मार्च-24

01.03.2024

ते

07.03.2024

दहावीच्या विद्यार्थ्याना पूर्व (Preparatory Exam) परीक्षा घेणे

दि 01.03.2024 ते  07.03.2024 पर्यंत दहावीच्या विद्यार्थ्याना पूर्व (Preparatory Exam) परीक्षा घेणे.

उजळणी अभ्यास

उजळणी अभ्यास घेणे व वार्षिक परीक्षेसाठी तयार करणे.

08.03.2024

 

विश्व महिला दिन

विश्व महिला दिन साजरा करणे.

10.03.2024

ते

18.03.2024

5वी 8वी वर्गांकरीता राज्यव्यापी एकरूप मुल्यांकन परीक्षा निर्वहन करणे.

·        5वी  साठी दि 01.11.2023 ते 28.02.2024 पर्यंत पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेणे.

·        8वी  साठी दि 15.06.2023 ते 28.02. 2024 पर्यंत पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेणे.

 

15.03.2024

ते

30.03.2024

SA-02 मुल्यांकन घेणे.(उर्वरित 1 ते9वी साठी)

उर्वरित 1 ते 9वी साठी SA-02 मुल्यांकन परीक्षा घेणे.

19.03.2024 ते 22.03.2024

19.03.2024

ते 22.03.2024

5वी  8वी वर्गांकरीता मुल्यांकन परीक्षा निर्वहन करणे

दि.19.03.2024 ते 22.03.2024 पर्यंत मुल्यांकन कार्यात सहभागी होवून व निकाल तयार करणे.

23.03.2024

ते 05.04.2024

S.S.L.C. परीक्षेचे निर्वहन.

दि .23.03.2024 ते  05.04.2024 पर्यंत S.S.L.C. परीक्षेचे निर्वहन.

एप्रिल-24

01.04.2024

ते

05.04.2024

समग्र संकलनात्मक मुल्यमापन

पहिली ते नववी वर्गांकरिता (पाचवी आठवी वगळून) मार्गसूची प्रमाणे संकरलनात्मक मूल्यमापन पूर्ण करून संबंधित परीक्षा परिणाम प्रगती अहवाल तयार करणे.

06.04.2024

ते 13.04.2024

S.S.L.C. परीक्षेचे पेपर तपासणी.

दि 06.04.2024 ते 13.04.2024पर्यंत S.S.L.C. परीक्षेचे परीक्षा मूल्यमापन करणे.

07.04.2024 ते

08.04.2024

विश्व आरोग्य दिन

विश्व आरोग्य दिन साजरा करणे.

08.04.2024

समुदायद्त शाळा कार्यक्रम(प्राथमिक)

·        मुलांचा निकाल जाहीर करणे.

·        पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेला येतील याबाबत जागती करणे.

·        शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक कार्याला सुरुवात होण्याबाबत पालकांना सूचना देणे.

·        सुट्टीच्या काळात दाखल प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे पालकांना कळविणे.

शाळेला मूलभूत सुविधांबाबत कार्य योजना तयार करणे, शालेय वेळापत्रक,  शाळा पंचांग तयार करणे, शाळा शैक्षणिक योजना समुदाय दत्त कार्यक्रमांमध्ये सर्व एसडीएमसी समोर ठेवून चर्चा करणे.

10.04.2024

समुदायद्त शाळा कार्यक्रम-02(माध्यमिक)

·        मुलांचा निकाल जाहीर करणे.

·        पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेला येतील याबाबत जागती करणे.

·        शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक कार्याला सुरुवात होण्याबाबत पालकांना सूचना देणे.

·        सुट्टीच्या काळात दाखल प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे पालकांना कळविणे.

शाळेला मूलभूत सुविधांबाबत कार्य योजना तयार करणे, शालेय वेळापत्रक, शाळा पंचांग तयार करणे, शाळा शैक्षणिक योजना समुदाय दत्त कार्यक्रमांमध्ये सर्व एसडीएमसी समोर ठेवून चर्चा करणे.

14.04.2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे.

दि 11.04.2024 ते 28.05.2024 पर्यंत उन्हाळी सुट्टी.

 

सूचना:

1.      मागील वर्षी 5वी आणि 8वी वर्गासाठी मूल्यमापन घेण्यात आले होते, सध्या चालू वर्ष 2023-24 मध्ये, सदरी मूल्यमापनाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र कार्यवाही केली जाईल, त्यानुसार विद्यार्थी प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या होईल याकडे लक्ष देणे महत्वाचे.

2.      आवश्यकतेनुसार CCE मूल्यमापन कती आयोजित करताना,काही कृतींबाबत(प्रोजक्ट वर्क) मुलांच्या सपरक्षिततेबाबतील बाल सुरक्षा कायदा/पोक्सो कायदा-2012, बाल संरक्षण धोरण-2016, आणि कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या SOP   तसेच  NEP 2020  प्रमाणे  खेऴाचे मैदान,शाळा वातावरण, शाळा सुरक्षता,वाहन संचार याबाबत घ्यावयाची दक्षता (उदा चांगला व वाईट स्पर्श) याबाबत कल्पना देण्यासाठी व जागृती निर्माण करण्यासाठी, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वादविवाद आणि आयोजनाबाबत शिक्षकांना शिक्षकांना प्रशिक्षण देणे.

3.      चांगले सक्रिय रचनात्मक उपक्रम आयोजित करून शाळांना आकर्षणाचे केंद्र बनवणे. परिणामी, शाळेच्या मुख्याध्यापकांना निकोप स्पर्धात्मक भावनेनतून शाळा व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न कारावा जेणेकरून मुले शाळेत सातत्याने उपस्थित राहतील आणि पटसंख्या वाढण्यास मदत होईल.

 

4.      सेतुबंध शिक्षण:- शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त शिकण्याची संधी वाढवण्यासाठी 2023-24 या वर्षासाठी वार्षिक कार्यसूची निर्धारित करण्यात आली आहे. इयत्ता 1ली ते 3री वर्गांकरिता 30 दिवसांचा सेतूबंध कार्यक्रम, 4 थी ते 9वी वर्गांकरीता  15 दिवसाचा सेतुबंध कार्यक्रम(दि 01-06-2023 ते16-06-2023 पर्यंत) निर्वहन करण्याचे सुचविले आहे. 10 वी च्या वर्गाचे सालाबादप्रमाणे  वेऴा पत्रकाप्रमाणे कार्यनिर्वहन करणे. याबाबत मिंचीन संचारच्या माध्यमातून खात्री करून घ्यावी.

 

5.      .शालेय स्तरावरील उपक्रम: शाळांमध्ये विविध संस्था/ क्लब अंतर्गत आयोजित कार्यक्रम काळजीपूर्वक आयोजित केले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या कालावधीत व्यत्यय येऊ नये आणि विभागाकडून वेळोवेळी जारी केलेल्या सुचनांनुसार आपण क्रम घेण्यात यावेत.

 

6.      मूल्यमापन विश्लेषण:- आकारिक मुल्यमापन संबंधीत विषयाच्या तासिकेला किंवा दिवसातून एक किंवा दोन विषय याप्रमाणे घ्यावे.(सकाऴा-दुपार) अध्यापन वेळेचा अपव्यय होणार नाही अशा पद्धतीने घ्यावे संकलित मुल्यमापन निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे घ्यावे.

 

7.      7. शिक्षक दिन:- वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षक दिन साजरा होत असल्याने यामुऴे अध्यापन अवधी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक दिन त्याच दिवशी म्हणजेच दिनांक: ५.०९,२०२२ रोजी सर्व स्तरांवर (सकाऴी 8 ते 10 पर्यत शाळेत व नंतर तालुका/ जिल्हा राज्य स्तरावर, होण्यासंबंधी संबधीतांनी कार्यवाही करावी.

 

8.      CCE कृतींचे निर्वाहन तसेच अंतरिक गुणांचे दाखल करणे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी सीसी कृती संग्रहणाबरोबर संभ्रम शनिवार  म्हणून CCE उपक्रमांचे आयोजन करून आणि विद्यार्थ्यांना सक्रिय करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची/ प्रतिभेची ओळख करून देण्यासाठी प्रोत्साहन देणे. सदर उपक्रम हे उपक्रम हे पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित  निकालसुधारपूरक उपक्रम असले पाहिजेत, केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम नसावेत . CCE अंतर्गत हे उपक्रम करून आणि मूल्यमापनाचे विश्लेषण करून  अंतर्गत मूल्यांकन 1 ली ते - 9 वी वर्गांकरीता  CCE आणि भाग- B  ग्रेडिंग. 10 वीच्या वर्गाकरीता  शे 20% अंतर्गत गुण ग्रेडिंगसाठी ग्राह्य धरले जाऊ शकतात. आणि याबाबत मुलांना सुचना  देऊन दप्तराचे ओझे  कमी केले जाऊ शकते. प्रगती. (यासाठी मागील वर्षांमध्ये जारी केलेल्या विविध कृतींच्या निर्वहनासाठी वेळोवेळी जारी केलेली परिपत्रके, शैक्षणिक मार्गदर्शि 2022-23 आणि  कृती संचिका ACTIVITY BANK) विशेषतः शैक्षणिक मार्गदर्शि 2022-23 आभ्यासावी)

 

9.      पुस्तक परिचय सत्रांचे आयोजन -विद्यार्थ्यांना सेतुबंध शिक्षणाबरोबरच पाठ अध्यापनाच्या आधी वर्गवार विषयवार पाठांचा/अध्ययनांशांचा परिचय (दि 01-06-2023 ते 06-06-2023 पर्यंत) तसेच विविध परीक्षा संदर्भात पुर्व सूचना द्याव्यात (उदा. एसएसएल सी. 80:20 टक्के इयत्ता 1 ते 9 मधील सीसीई/ भाग- बी बाबत) तसेच विविध मुल्यमापनां विश्लेषणांतर्गत पाठविभाजन व त्यासंबंधी माहिती देण्याबाबत वार्षिक चित्रण विद्यार्थ्यांसमोर ठेवावे.

 

10.  वार्षिक आराखडा तयार करणे:- शिक्षक त्यांच्या वर्गनिहाय विषयावर शालेय स्तरावर मागील वर्षाच्या मुल्यांकनाच्या विश्लेषणावर आधारित, अध्ययन मागासलेपणाची कारणे आणि चालू परिहार बोधन योजना तयार करूल त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.

 

11.  राष्ट्रीय / राज्योत्सव: राष्ट्रीय सणांमध्ये प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती डॉ बी.आर आंबेडकर जयंती, कर्नाटक राज्योत्सव, राष्ट्रीय सण आहे, सदरी दिवशी शाळांमध्ये सक्तीने साजरा केला पाहिजे.

 

12.  विविध शैक्षणिक प्रशासकीय आणि अभिवृद्धी उपक्रमांच्या व्यवस्थापनासाठी  विविध स्तरांवर कृती योजना तयार करणे आणि अंमलबजावणी करणे,

 

13.  तालुका/ जिल्हा अधिकाऱ्यांनी  तालुका व जिल्हा पातळीवर (02) शिक्षकांसह परिणामाभिमुख उपक्रमांसाठी (शैक्षणिक मार्गदर्शी 2022-23 पहा ) ब्लॉक पातळीवर  गुणात्मक शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

 

14.  अध्यापन शिकण्याच्या प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी विभागांतर्गत दरवर्षी विविध रचनात्मक आणि रचनात्मक उपक्रमांचे नियोजन केले जाईल. एसएसके/ डीएसईआरटी, एफएलएन, विद्या प्रवेश, सेतूबंध, सल्लागार बैठका आणि इतरांकडून शिक्षकांसाठी प्रशिक्षण, अभ्यासक्रमेतर उपक्रम राबवण्यासाठी संचालक (अल्पसंख्याक) सेवा आणि प्रशासकीय बाबींबाबत आयुक्तालय, शिक्षकांची अध्यापन क्षमता वाढवण्यासाठी RIE/ SISLEP विभागीय प्रोत्साहन योजना जसे की मिड- डे मील , वितरणाबाबत पाठ्यपुस्तक संचालनालय, प् मिड- डे मील योजना आणि पाठ्यपुस्तक मंडळ, परीक्षा/ मूल्यांकन, KSEEB  मंडळ यांचेमार्फत वेळोवेळी तपशीलवार परिपत्रके जारी करून मार्गदर्शन केले जाते.

 

·        विशेष सुचना-  कर्नाटक सरकार आणि शिक्षण  विभाग जिल्हा  प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांनुसार यामध्ये  बदलही अपेक्षीत आहेत. तेव्हा त्यासंदर्भातील सुचनांचे पालन करावे.

 

विशेष सुचना-भाषांतर केलेल्या कोणत्याही घटकांबाबत संदिग्धता वाटत असल्यास आपण मूळ कन्नडमधील प्रत अभ्यासावी.

धडपड शिक्षक मंच खानापूर

No comments: